शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सहकारी पक्षांना सोबत घेऊन लढणार - शरद पवार

By सचिन धर्मापुरीकर | Updated: January 5, 2024 09:19 IST

एकट्याने नाही, तर सहकारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

प्रमोद आहेर/सचिन धर्मापुरीकर -

शिर्डी : मोदी सरकारला हटविण्यासाठी ठरावीक कार्यक्रम इंडिया आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई,  आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन योग्य असे धोरण ठरविले जाणार आहे. एकट्याने नाही, तर सहकारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची’ या दोन दिवसांच्या शिबिराचा गुरुवारी शिर्डीत समारोप झाला. त्यावेळी पवार बोलत होते. महाराष्ट्रातील आव्हानांचा अभ्यास केला असता जनमानसातून पर्याय दिला पाहिजे, यावर आमचे मत पक्के झाले आहे. नक्कीच त्यास जनतेचा पाठिंबा मिळेल. त्या कामासाठी तुम्ही तयार राहा, असे आवाहनही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  विचारधारेला महत्त्व देण्याचे काम देशात सुरू आहे. हिंदुत्वावर आधारित फॅसिझम त्यांना आणायचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे.

मनुवादी वर्चस्ववाद वाढविला जातोयखासगीकरण, नफेखोरीला प्राेत्साहन, मुस्लीम समाजाविरुद्ध द्वेष वाढवणे, स्वायत्त संस्थांवर कब्जा ठेवणे, मनुवादी वर्चस्ववाद वाढविणे, पाकिस्तानविरोधी आक्रमकता दाखविणे, अशा मुद्यांतून भारतीय जनता पक्ष जनतेसमोर वेगळे वातावरण तयार करीत आहे, असेही शरद पवार म्हणाले.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सेवा, सन्मान व स्वाभिमान ही त्रिसूत्री घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामाच्या मुद्यात अडकू नका, जनतेचे प्रश्न सोडवा, सरकारच्या उणिवा जनतेसमोर आणा, असे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार- वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे.- प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ, असेही शरद पवार यांनी भाषणात स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी