शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयातील उपचारांचे दर सर्वसामान्यांना आगाऊ का देत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 09:15 IST

रुग्णालय आकारत असलेले दरही त्याला कळायला हवेत. याची माहिती रुग्णाला मिळत नाही. लोकायुक्तांनी मागविला आरोग्य विभागाकडून खुलासा

अमर मोहिते मुंबई : खासगी  रुग्णालयात  मिळणाऱ्या उपचारांचे दर सर्वसामान्यांना आगाऊ का दिले जात नाहीत, असा खडा सवाल करत लोकायुक्त न्या. व्ही. एम. कानडे यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांना याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले.नर्सिंग होम नोंदणी कायदा व  रुग्ण अधिकार नियमानुसार  रुग्णाला त्याच्यावर होणाऱ्या उपचाराची इथ्यंभूत माहिती मिळायला हवी.

रुग्णालय आकारत असलेले दरही त्याला कळायला हवेत. याची माहिती रुग्णाला मिळत नाही. उपचार झाल्यानंतर  रुग्णाच्या   हाती अव्वाच्या सव्वा बिल पडते. व्यापक जनहितार्थ खासगी रुग्णालयातील   उपचाराचे दर आगाऊच  रुग्णाला  कळायला हवेत, असे लोकायुक्त न्या. कानडे यांनी नमूद केले. 

कोरोना काळात खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य अधिकारी यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे कोरोना संकटावर मात करता आली. मात्र काही खासगी रुग्णालये रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. ग्रामीण भागात असे प्रकार खूप घडतात. काही ठिकाणी पैसे न भरल्याने रुग्णांना डिस्चार्जही दिला जात नाही, असे लोकायुक्त न्या. कानडे यांनी नमूद केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या