शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘काव्यऋतू’चे विजयी मानकरी कोण?, पुरस्कार वितरण सोहळा १३ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:14 IST

राज्यभरातून भरभरून प्रतिसाद दिलेल्या प्रतिभाशाली कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे.

पुणे : राज्यभरातून भरभरून प्रतिसाद दिलेल्या प्रतिभाशाली कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. लोकमतच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यऋतू स्पर्धेचे मानकरी कोण आणि पुरस्काराची माळ कोणाच्या गळ््यात पडणार याची उत्सुकता साºयांनाच लागलेली आहे.युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने ‘काव्यऋतू’ पुरस्काराचे वितरण सोहळा व कवीसंमेलन आयोजित करण्यात येणार आहे.रसिक पुणेकरांसाठी १३ नोव्हेंबरचा दिवस अनोखी काव्यपर्वणी घेऊन येणार आहे. लोकमतच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यऋतू स्पर्धेचे पुरस्कार वितरण याच दिवशी होणार आहे. या निमित्ताने राज्यभरातील मान्यवर कवींच्या उपस्थितीमध्ये काव्यउत्सवही रंगणार आहे.मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा लोकमतने मराठी कवींच्या अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी ही स्पर्धा घेतली होती. या आवाहनानंतर अक्षरश: राज्यभरातून कवितांचा पाऊस पडला. विशेष म्हणजे सर्व कविता आॅनलाइन मागवण्यात आलेल्या होत्या.कवींकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. दिवसागणिक मेल इनबॉक्स कवितांनी भरून वाहू लागले. तब्बल दोन हजारांहून अधिक कविता या स्पर्धेसाठी दाखल झाल्या.पहिल्याच वर्षी राज्यभरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर कविता आल्या हेही विशेष. या कवितांचा पाऊस पडल्यानंतर त्यातून पुरस्कारप्राप्त कवितांची निवड करणे हे आव्हानच होते. त्यासाठी ‘लोकमत’ने चार मान्यवर तज्ज्ञ परीक्षकांची समिती नेमली होती. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव व डॉ. नीलिमा गुंडी यांची ही समिती होती. त्यांनी या कवितांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पाच जणांची अंतिम निवड केली आहे. या विजेत्या कवींना १३ नोव्हेंबर रोजी होणाºया कार्यक्रमात सन्मानित केले जाणार असून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे.