शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:05 IST

महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे. त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्टस्टायलिश अवॉर्ड’ वितरण सोहळा येत्या १४ नोव्हेंबरला मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील, मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा नेहमीप्रमाणे हटके आणिखास असणार आहे. ज्या सेलिब्रिटीजना पाहून वाह...क्या स्टाईल है भाई, अशा कमेंटस् येतात, अशी मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड किंवा मग टीव्ही जगतातील सेलिब्रिटीज या पुरस्काराचे मानकरी ठरू शकते. त्यामुळे या सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.येत्या मंगळवारी ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये हा अनोखा आणि रंगारंग पुरस्कार सोहळा थाटात तसेच जल्लोषात पार पडणार आहे.या सोहळ्याला बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्हीवरील चमकते तारे तसेच उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेता आणि सुपरस्टार हृतिक रोशनने प्रमुख उपस्थिती लावली होती. नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरनेसुद्धा उपस्थिती दशर्वित चारचाँद लावले होते.

टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७