शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar on Samruddhi Mahamarg: समृद्धीला कुणी विरोध केला? शिंदे, फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 07:34 IST

राज्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी अखंड कार्यरत राहणार : शरद पवार 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविण्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण एकसंघ राहून अखंडपणाने करत राहू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीकडून खास व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार, खासदार तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. आज मला सन्मानित केलात याचा आनंद आहे. परंतु, माझी वयाची ८२ वर्षे पूर्ण झाली आणि ८३ व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण का करुन देता अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. परंतु राज्यकर्त्यांनी सुध्दा सबंध देशातील प्रांताकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे असे खडेबोलही पवार यांनी सुनावले.  

समृद्धीला कुणी विरोध केला? समृद्धी महामार्गाला कुणी विरोध केला हे माहिती नाही. औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली. या रस्त्यासाठी जमिनी घेत आहेत. परंतु जमिनीची रास्त किंमत देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना कॉल केला आणि ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांना रास्त किंमत द्या, असे सुचवले होते. राष्ट्रवादीने समृद्धीला विरोध केला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग