शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

कोण आला रे? कोण आला?... शिवसेनेचे नवे गाणं

By admin | Updated: January 27, 2017 22:50 IST

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेच्या या नव्या गाण्याला शिवसैनिकांकडूनही पसंती आणि मोठी दाद मिळत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - आम्ही शिवाचे सैनिक वेडे..करु जिवाचे रान हे गाणं पाच वर्षापूर्वी शिवसेने लाँच केले होते. या गाण्याला शिवसैनिकांनी चागंलीच पंसती दर्शवली होती. काल गोरेगाव येथिल शिवसैनिकाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवसेने कोण आला रे ? कोण आला..शिवसेनेचा वाघ आला हे नविन गाणं लाँच केले आहे. या गाण्यामध्ये शिवसेनेच्या कामाचा आढावा आणि आजपर्यंतची वाटचाल दाखवण्यात आली आहे.

शिवसेनेचं हे नवं गाणं गीतकार मंदार चोळकर याने लिहलं असून, याला संगीतबद्ध करण्याचं काम स्वप्नील गोडबोले या नव्या दमाच्या संगीतकारानं केलं आहे. शिवसेनेचं हे नवं गाणं स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.महापालिका निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपाशी कोडीमोड झाल्यानंतर या गाण्याच्या तालावर शिवसैनिक निवडणुकीचा प्रचार करणार असल्याचे दिसतं आहे. या गाण्यातूही शिवसैनिकांना लढण्यासाठी आवाहन केलं गेलं आहे. तसेच गेल्यावर्षीच्या शिवसेनेच्या करुन दाखवलं या टॅगलाईनला धरुन हे गाणं लिहण्यात आलं आहे.मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेच्या या नव्या गाण्याला शिवसैनिकांकडूनही पसंती आणि मोठी दाद मिळत आहे.