शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेणार की नाही?, धनंजय मुंडे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 04:04 IST

मराठवाड्यातील प्रश्नांसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे सरकार नुसते आश्वासन देत आहे. तुम्हाला या भागाशी आस्था आहे की नाही, असा सवाल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.

मुंबई : मराठवाड्यातील प्रश्नांसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे सरकार नुसते आश्वासन देत आहे. तुम्हाला या भागाशी आस्था आहे की नाही, असा सवाल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.गेल्या वर्षभरात मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणांचे काय झाले, अशी विचारणाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.२०१६मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठवाड्याचा विकास आराखडा तयार असल्याचे व त्यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक निर्णयही जाहीर केले होते. मात्र या नुसत्या कागदावरच्या घोषणा ठरल्या आहेत. प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. मराठवाड्यासाठी एक रुपयाचाही अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकला नाही; परिणामी राज्य शासन मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचे स्पष्ट होत आहे.मराठवाडा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमातही आपण बैठक घेण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला होता. मग आता बैठक घेण्यास टाळाटाळ का करता, असा सवालही मुंडे यांनी पत्रकात केला आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे