शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून दिले 'हवे' ते उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:34 IST

औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा नाही. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यावरून जी वक्तव्ये केली जात आहेत, ती जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे शिंदे म्हणाले. 

याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना त्यांनी आषाढी एकादशी झाल्यावर आम्ही दोघे मुंबईत येऊ, भेटू आणि चर्चा करू. यानंतर तुम्हाला हवे ते उत्तर मिळेल, असे शिंदे म्हणाले. याचबरोबर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले. 

पन्नास खोक्यांवरून त्यांनी कसले खोके, मिठाईचे की आणखी कसले, असा सवाल त्यांनी करत आम्ही ५० आमदार आहोत. शिवसैनिक कधीही विकला जात नाही. आम्हाला मोदी शहांचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करू, असे शिंदे म्हणाले. 

औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच सभागृहात आम्ही तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खात होतो. दाऊदशी संबंधांवर काही बोलू शकत नव्हतो. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार