शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मे, जूनमध्ये उडवून द्या लग्नाचा बार; २ महिन्यात तब्बल २४ मुहूर्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 10:50 IST

दीड महिने लग्नाचे मुहूर्त नसल्याने मे, जूनमध्ये मंगल कार्यालयांची बुकिंग यापूर्वीच सुरू झाली आहे.

मुंबई - मार्च, एप्रिल महिन्यात एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न खोळंबली होती. मात्र या जोडप्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे, जूनमध्ये लग्नाचा बार उडवता येणार आहे. पुढच्या दोन महिन्यांत तब्बल २४ मुहूर्त आहेत. या वर्षी लग्नासाठी जानेवारी, फेब्रुवारी नंतर थेट मे, जून महिन्यात मुहूर्त आहेत. मार्च महिन्यात बोटावर मोजण्या इतकेच तर एप्रिलमध्ये एकही मुहूर्त नसल्याने अनेक लग्न खोळंबली होती. मात्र मे, जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्याने लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.

दीड महिना मुहूर्त नाहीत

मार्च, एप्रिल या दीड महिन्यात एकही मुहूर्त नसल्याने विवाह इच्छुक जोडप्यांची पुढील नियोजन रखडली. याचा फटका केटरिंग तसेच मंगल कार्यालयांनाही बसला.

बँड, केटरिंगची जुळवाजुळवविवाह सोहळा दणक्यात साजरा करताना बँड बाजा, डीजेची ऑर्डर दिली जाते. त्यासाठी आतापासून लगबग सुरू झाली आहे. याशिवाय केटरिंगची जुळवाजुळव करावी लागत आहे.

मंगल कार्यालयांचे बुकिंग जोरातदीड महिने लग्नाचे मुहूर्त नसल्याने मे, जूनमध्ये मंगल कार्यालयांची बुकिंग यापूर्वीच सुरू झाली आहे. अनेक लग्न खोळंबल्याने बुकिंग जोरात सुरू आहे. अनेकांना तर हॉलही मिळेनासे झाले आहेत. 

२०२३ मध्ये हे आहेत लग्नाचे मुहूर्त

जानेवारी : १५, १६, १८, १९, २५, २६, २७, ३०, ३१ फेब्रुवारी : ६, ७, ८, ९, १०, १२, १३, १४, १५, १७, २२, २३, २८मार्च : १, ५, ६, ९, ११, १३मे : ६, ८, ९, १०, ११, १५, १६, २०, २१, २२, २७, २९, ३०जून : १, ३,५, ६, ७, ११, १२, २३, २४, २६, २७नोव्हेंबर : २३, २४, २७, २८, २९डिसेंबर : ५, ६, ७, ८, ९, ११, १५