शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो केवळ नारळ फोडत नाही - दानवे

By admin | Updated: December 25, 2016 22:52 IST

आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो, केवळ नारळ फोडत नाही

ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 25 - आम्ही उद्धघाटन केल्यावर कामे करतो, केवळ नारळ फोडत नाही. ज्या रस्त्याचे आमदारांनी या पूर्वीच उद्धघाटन केले त्याचे ई-टेंडर आता झाले आहे. जळगाव-औरंगाबाद, अजिंठा- बुलढाणा-सिल्लोड-जालना या रस्त्याचे 6 पदरी काम 3 महिन्यांत सुरू होईल. कामे झाले नाही तर आगामी निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका, असे बोलून आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केवळ उद्धघाटन करून श्रेय घेत असल्याचे आरोप केले. सिल्लोड तालुक्यातील तळनी येथे (दि. 25) भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वांना उद्घाटनाची घाई झाली आहे. कुणी कितीही घाई केली तरी काम मजूर आम्ही केले आहे आणि याचा फायदा भाजप लांच होईल असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.शाळेतच केले उद्धघाटनसिल्लोड तालुक्यातील तळणी येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शाळेसमोर विविध 85 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे 4 नाम फलकाचे उद्धघाटन केले. खरेतर जिथे हे काम होणार आहे तेथे हे उद्धघाटन होने गरजेचे होते. पण वेळ नसल्याने व वाहन त्या ठिकाणी जात नसल्याने शाळेच्या प्रांगनात हे उद्धघाटन करण्यात आले. या मुळे हां चर्चेचा विषय झाला आहे.