शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डावपेचांवर आव्हाडांनी फेरले पाणी!

By admin | Updated: July 15, 2015 00:29 IST

विरोधी पक्षाने या आठवड्यात फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलायचा, असा निर्णय दोघांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी

मुंबई : विरोधी पक्षाने या आठवड्यात फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलायचा, असा निर्णय दोघांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी कर्जमाफीसाठी सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र मंगळवारी दुपारी सगळे सदस्य तिसरे सभागृह भरवून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ बसले तेव्हा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मात्र आ. जितेंद्र आव्हाड अचानक पिशवीतून सूर्यकांता चिक्कीची पाकिटे घेऊन आले. त्यांच्या चिक्की विकण्याच्या नाट्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा मागे पडला. त्यातच ही चिक्की खाऊन मेल्याचे नाटक आमदारांनी टिळकांच्या पुतळ्याजवळच केले. त्यावर काहीवेळ दबक्या आवाजात विरोधकांमध्ये चर्चा झाली आणि नंतर टिळकांना साक्षी ठेवून अभिरुप विधानसभा भरवण्याचा निर्णय झाला. त्यात पुन्हा विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून नेला...उद्धव हमारे साथ है, ये अंदर की बात है..!ये अंदर की बात है... उद्धव हमारे साथ है... अशा घोषणा राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज देऊन गोंधळ उडवला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला असताना शिवसेनेचे नेते आणि आमदार या विषयावर गप्प होते.सभागृहाबाहेर आव्हाड यांनी उद्धव हमारे साथ है, म्हणत रान उठवले. तर खडसे यांनी उद्धव हे नेते म्हणून बोलत नाहीत तर पत्रकार म्हणून बोलतात तेव्हा त्यांच्यावर पक्षाचा शिक्का कसा मारायचा असा टोला लगावला. या सगळ्यावर शिवसेनेने मात्र मौनच पाळले.