शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खुलताबादला पाणी पेटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:37 IST

आंदोलकांची दगडफेक; आठ जणांना अटक, १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

खुलताबाद (जि. औरंगाबाद) : शहराला १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने संतापलेल्या खुलताबादकरांनी शनिवारी सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या रास्ता रोको आंदोलनास हिंसक वळण लागले. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एस.टी. बस व पोलीस व्हॅनच्या काचा फोडल्या.पोलिसांनी १०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली. गिरिजा मध्यम प्रकल्प व इतर प्रकल्प कोरडेठाक पडल्याने शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने मंजूर केलेले सात टँकरही पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने लोक संतापले आहेत.खुलताबादमध्ये चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेल्या महिन्यात पाण्यासाठी नगरपालिका कार्यालयासमोर काहींनी उपोषण केले होते. तेव्हा दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन मिळाले होते. शनिवारी प्रशासनाच्या वतीने कुणीही निवेदन स्वीकारण्यास लवकर न आल्याने आंदोलक आक्रमक झाले. आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने पोलिसांनी धरपकड करताच दगडफेक सुरू झाली.

टॅग्स :Waterपाणी