शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

घनकचरा व्यवस्थापनात भुसावळमध्ये अपहार

By admin | Updated: October 12, 2014 02:00 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यंत्र घेण्याच्या नावाखाली 32 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

भुसावळ :  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यंत्र घेण्याच्या नावाखाली 32 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या पाश्र्वभूमीवर माजी नगराध्यक्षांसह 33 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पालिकेतील गैरव्यवहाराप्रकरणी सलग दुस:या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आह़े भुसावळ म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस़ एल़ पाटील यांनी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. त्यावर न्या़ वैशाली ढवळे यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़
आरोपींमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष माधुरी फालक, तत्कालीन नगरसेवक महेश चोपडे, शेख सलमा इरफान, तरन्नुम इद्रीस, चंदन रामचरण, उल्हास पाटील (मृत), वसंत पाटील,  समीर कृष्णधन, चेतना फालक, मनोज बियाणी, शारदा धांडे, सलीम खान, शेख शफी, संजय तडवी, लता 
पाटील, नंदा निकम, श़े अहमद श़े इब्राहीम कुरेशी, आशिक खान, सुरेश देवकर, पुरुषोत्तम नारखेडे, हरीश फालक, हरेशकुमार नागदेव, संगीता बियाणी, शांताराम इंगळे, शाकीर शेख, कांताबाई चौधरी, शालिनी कोलते, नीळकंठ फालक, रमाकांत महाजन, राजेंद्र ब:हाटे, सुनील नेवे, रमेश नागराणी, तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांचा समावेश आहे. 
 
घनकचरा व्यवस्थापनात प्रकल्पात कचरा गोळा केल्यानंतर मशिनरीद्वारे त्यातून खतनिर्मिती केली जाणार होती़ प्रत्यक्षात ना हा प्रकल्प उभा राहिला, ना मशिनरीची खरेदी झाली. संगनमताने अपहार करण्यात आला आहे. - एस़ एल़ पाटील, तक्रारदार