शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

खड्डेमुक्तीसाठी मंत्रालयात वॉर रूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:18 IST

राज्यातील सर्व राज्य महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून या कामावर लक्ष देण्यासाठी थेट मंत्रालयातच वॉर रुम उघडण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील सर्व राज्य महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला असून या कामावर लक्ष देण्यासाठी थेट मंत्रालयातच वॉर रुम उघडण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वॉर रुममध्ये पत्रकारांना सांगितले की, संपूर्ण राज्यातील खड्डे मुक्तीसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीची निविदा काढण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक १० किमी रस्त्याची कामे २ वर्षे कालावधीसाठी संबंधित कंत्राटदारास देण्यात येणार आहेत. या कालावधीत या रस्त्याची जबाबदारी त्या कंत्राटदाराची असेल.राज्यात होणाºया कामांची माहिती आॅनलाईन जिल्हा निहाय तसेच विभाग निहाय या वॉर रूममध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोजच्या रोज घेतला जाणार आहे. यामध्ये केलेल्या कामाबरोबरच त्याची छायाचित्रे ही अपलोड होत आहेत. त्यामुळे खड्डे भरताना आणि भरल्यानंतरची स्थिती ही ही माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे.