शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; मलिकांच्या मुलीने ट्विटरवर शेअर केली लग्न पत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 5:32 AM

समीर वानखेडे यांचा ७ डिसेंबर २००६ रोजी अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे.

मुंबई :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनीही मैदानात उडी घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे लिहिलेले आहे.

समीर वानखेडे यांचा ७ डिसेंबर २००६ रोजी अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे. समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये करण्यात आला आहे, तर दुसरीकडे नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख यांनीही विवाह दाखला शेअर केला. ज्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचे दिसत आहे.

पत्रिकेबाबत माहिती नाही - समीर वानखेडेही आमंत्रण पत्रिका आपली नसून पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांची आहे. त्यामुळे त्यांनी काय छापले, काय नाही हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोnawab malikनवाब मलिक