शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिक्षा संपली; नळदुर्गच्या नर-मादी धबधब्यातून कोसळू लागले पाणी...

By appasaheb.patil | Updated: October 22, 2019 14:44 IST

पर्यटकांची वाढली गर्दी; चांगल्या पावसामुळे बोरी नदी गच्च भरली...

ठळक मुद्दे- नळदुर्गमधील नर-मादी धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण- सोमवारपासून परिसरातील पर्यटकांनी केली मोठी गर्दी- किल्ला परिसराचा विकास झाल्याने निर्माण झाल्या सेवासुविधा

सोलापूर : यंदा वरुणराजाने चांगली हजेरी लावल्याने येथील बोरी धरण भरून सांडवा वाहायला सुरुवात झाली. या सांडव्याच्या पाण्याने बोरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्यातून पाणी कोसळू लागले़ त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाºया पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे.

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथील ऐतहासिक किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रातील अदभूत चमत्कार समजला जाणारा नर-मादी धबधबा तब्बल तीन वषार्नंतर शुक्रवारी सकाळपासून सुरु झाला. सोलापूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्लयातील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबा सोमवारी सुरू झाला. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे़ सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे़ सोलापूरहुन साधारण:पणे ४० ते ५० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे़ किल्लयात तत्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्लयात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे तयार केले आहेत. नदी पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबबध्यातून वाहून जाण्याची व्यवस्था केली आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनOsmanabadउस्मानाबाद