शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजब...मतदान केंद्र महाराष्ट्रात अन् रांग गुजरातमधून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 12:49 IST

नवापूर हे गाव खरेतर नंदूरबार मतदारसंघात येते.

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात एका मतदान केंद्रावर आश्चर्यकारक घटना पाहाला मिळाली. नवापूर मतदान केंद्रावर मतदान करायला महाराष्ट्रातील मतदार आले होते. मात्र, त्यांची रांग गुजरातमध्ये लागली होती. 

नवापूर हे गाव खरेतर नंदूरबार मतदारसंघात येते. या गावातील रेल्वेस्थानकही अर्धे गुजरात तर अर्धे महाराष्ट्रात येते. यामुळे कायदेही तसेच लागू होतात. या मतदान केंद्राची भौगोलिक स्थितीही आश्चर्यकारक आहे. मतदान केंद्राच्या पूर्वेला महाराष्ट्र आणि पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला गुजरातची सीमा आहे. 

नवापूरच्या शाळेमध्य़े मतदान केंद्र होते. ही शाळा महाराष्ट्रात आहे तर तिचे गेट गुजरातच्या सीमेवर आहे. यामुळे मतदानासाठी मतदारांना रांग गुजरातमध्ये लावावी लागली होती. हा प्रकार निवडणुकीवेळी नेहमीच होत असतो. 

1 मे 1960 मध्ये विभाजन झाले त्याआधी महाराष्ट्र आणि गुजरात मुंबई प्रांतामध्ये येत होते. विभाजनानंतर महाराष्ट्र, गुरजार राज्यांची निर्मिती झाली. यामुळे सीमेवरील गावेही वाटली गेली. मात्र, अनेक ठिकाणी घर महाराष्ट्रात आणि उर्वरित जागा गुजरातमध्ये असल्याचे आढळते. 

 

शाळेत मराठी, गुजरातीही शिकवतातनवापुरच्या जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषा शिकविल्या जातात. या शाळेची स्थापना इंग्रजांच्या काळात 1927 मध्ये झाली होती. या शाळेत गुजराती भाषा पहिलीपासून ते सातवीपर्यंत शिकविली जाते. 

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nandurbar-pcनंदुरबारGujaratगुजरातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक