शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Vivek Phansalkar: सॅल्यूट! बापासाठी मुलीचे लग्न म्हणजे... ते सोडून आयुक्त महामोर्चाच्या बंदोबस्ताला होते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:55 IST

माेर्चा शांततेत, पोलिसांचा सुटकेचा नि:श्वास

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीतर्फे शनिवारी नागपाडा ते आझाद मैदान असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी सशर्त मंजुरी दिली होती. मोर्चा शांततेत पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विशेष म्हणजे लेकीचे लग्न असूनही पोलिस आयुक्त विवेक फणसळकर कर्तव्यावर होते. 

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्ये आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन ते अडीच हजार पोलिसांबरोबरच दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि १० पोलिस उपायुक्त यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राज्य राखीव दलाच्या वाढीव तुकड्या आणि ड्रोनही पोलिसांच्या दिमतीला होते. 

भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून निघालेला मोर्चा साडेतीन किमी अंतर पार करत टाइम्स बिल्डिंगपर्यंत पोहोचला. मविआतील तीनही घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते या मोर्चाला उपस्थित होते. सुमारे ५० हजारांंहून अधिक कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले होते. अखेरीस मोर्चा शांततेत पार पडला. आयुक्तांचे कौतुकपोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या लेकीचा शनिवारी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये विवाहसोहळा होता. मात्र, लेकीच्या विवाहसोहळ्यासाठी सुट्टी न घेता आयुक्त स्वत: कर्तव्यावर उपस्थित होते. त्यांच्या ‘आधी ड्युूटी, मग बेटी’ धोरणाचे सर्वत्र कौतुक होत होते.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी