शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विठ्ठल मंदिरात महाद्वार काला

By admin | Updated: July 21, 2016 05:07 IST

विठ्ठल नामाचा जयघोष व गुलालाची उधळण करीत हजारो भक्तांनी महाद्वार काल्याचा उत्सव साजरा केला.

पंढरपूर : विठ्ठल नामाचा जयघोष व गुलालाची उधळण करीत हजारो भक्तांनी महाद्वार काल्याचा उत्सव साजरा केला. या नंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.वारकरी संप्रदायात काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील हरिदास घराण्यात महाद्वार काल्याची परंपरा आहे. गोपाळपूरच्या काल्यानंतर महाद्वार काला होतो. येथील हरिदास घराण्यात जवळपास ४०० वर्षांपूर्वी पांडुरंग महाराज हे संत होऊन गेले, तेव्हापासून काल्याची परंपरा सुरू आहे. यामध्ये संत नामदेव महाराज यांच्या वंशजांना मोठा मान आहे. पांडुरंग महाराज यांचे अकरावे वंशज मदन महाराज हरिदास सध्या गादीचे मानकरी आहेत. बुधवारी दुपारी बारा वाजता मदन महाराज यांच्या डोक्यावर पुजाऱ्यांनी पादुका पागोट्यांनी बांधल्या. यानंतर, हजारो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभा मंडप येथे दहीहंडी ठेवून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. (प्रतिनिधी)>काल्याच्या मिरवणुकीने सांगताविठ्ठल मंदिरानंतर हा काल्याचा उत्सव चंद्रभागा नदी, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेसमार्गे काल्याची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हजारो भाविकांना लाह्या, दही, दुधापासून बनविलेला काला वाटण्यात आला.