शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’चा वीरेंद्र तावडे एसआयटीकडे

By admin | Updated: September 3, 2016 06:39 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सनातन संस्थेच्या डॉ. वीरेंद्र तावडेचा ताबा कारागृह प्रशासनाने कोल्हापूर एसआयटीकडे

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सनातन संस्थेच्या डॉ. वीरेंद्र तावडेचा ताबा कारागृह प्रशासनाने कोल्हापूर एसआयटीकडे दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाची खातरजमा करून कारागृह प्रशासनाने तावडेला पोलिसांकडे सुपूर्द केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तावडेला सीबीआयने पनवेलमधून अटक केली होती. त्याचे मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि रुद्रगौडा पाटील यांच्याशी असलेले संबंध या तपासादरम्यान समोर आले होते. त्याच्या लॅपटॉपमधून तसेच ई-मेलमधून महत्त्वाचा डाटा सीबीआयच्या हाती लागला होता. यासोबतच त्याच्या घरामधूनही बरीचशी कागदपत्रे सीबीआयने जप्त केली होती. सीबीआयची कोठडी संपल्यावर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्याच्याकडे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीने त्याचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्जाला मान्यताही दिली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे एसआयटीने तावडेचा ताबा घेतला नव्हता. एसआयटीचे पथक गुरुवारी दुपारी पुण्यात दाखल झाले होते. तावडेचा ताबा घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाची खातरजमा करून कारागृह प्रशासनाने दुपारी अडीचच्या सुमारास त्याला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.