शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाराचे उल्लंघन, ही कसली शोध पत्रकारिता? सुशांतप्रकरणी ‘रिपब्लिक’ला कोर्टाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:01 IST

हत्या की आत्महत्या, याबाबत तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्ही सुशांतची हत्या झाल्याचे कसे म्हणतो? ही शोधपत्रकारिता आहे का? असे सवालही न्यायालयाने केले.

मुंबई : एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कोणाला अटक करावी, हे लोकांना विचारून एखाद्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे ही कसली शोध पत्रकारिता, असा सवाल करत उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.सुशांत आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या वृत्ताबाबत व रिया चक्रवर्तीविरुद्ध चालवलेली हॅशटॅगची मोहीम इत्यादींचा उल्लेख मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने यावेळी केला. रिपब्लिक टीव्हीने सुशांतच्या मृतदेहाचे फोटो का दाखविले? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, असे का पसरवले? असे सवाल न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीच्या वकील मालविका त्रिवेदी यांना केले. हत्या की आत्महत्या, याबाबत तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्ही सुशांतची हत्या झाल्याचे कसे म्हणतो? ही शोधपत्रकारिता आहे का? असे सवालही न्यायालयाने केले. सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी मर्यादा पाळाव्यात, अशी मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCourtन्यायालय