शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘चित्रभूषण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 03:42 IST

लीला गांधी, सुषमा शिरोमणी यांंचाही होणार गौरव; मराठी चित्रपट महामंडळाचे चित्रभूषण, चित्रकर्मी पुरस्कार जाहीर

मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ आणि ५१,००० हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी, १९ आॅगस्टला रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता रंगणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल.चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाºया मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी याची घोषणा व पुरस्काराची माहिती यावेळी दिली.रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये रोख रक्कम असे देण्यात येणाºया या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी उदयोन्मुख कलाकारांना या वेळी सादरीकरणाची संधी मंडळातर्फे देण्यात येणार आहे.चित्रभूषण पुरस्कार (पुरुष विभाग)२०१५-२०१७भालचंद्र कुलकर्णी - अभिनेताविक्रम गोखले - अभिनेता/दिग्दर्शकश्रीकांत धोंगडे - कला - प्रसिद्धीकिशोर मिस्कीन - निर्माताचित्रभूषण पुरस्कार (स्त्री विभाग)२०१५-२०१७लीला गांधी - अभिनेत्री / नृत्यांगनासुषमा शिरोमणी - अभिनेत्री/ निर्मातीचित्रकर्मी पुरस्कार विजेते२०१५-२०१७रमेश साळगांवकर - दिग्दर्शकसंजीव नाईक - संकलक / निर्माता/ दिग्दर्शकविलास उजवणे - अभिनेताआप्पा वढावकर - संगीत संयोजकनरेंद्र पंडित - नृत्य दिग्दर्शकप्रशांत पाताडे - ध्वनिरेखनदीपक विरकूड + विलास रानडे - संकलकविनय मांडके - गायकजयवंत राऊत - छायाचित्रणसतीश पुळेकर - अभिनेताप्रेमाकिरण - अभिनेत्री / निर्मातीसविता मालपेकर - अभिनेत्रीचेतन दळवी - अभिनेताअच्युत ठाकूर - संगीतकारवसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक /अभिनेता

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखले