शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 18:33 IST

मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे आज सकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.  मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्यदिव्य आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यामध्ये त्यांच्या हातखंडा होता. मोठ्या गणेशमूर्ती हे त्यांच्या चित्रशाळेचे ...

मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे आज सकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.  मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्यदिव्य आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यामध्ये त्यांच्या हातखंडा होता. मोठ्या गणेशमूर्ती हे त्यांच्या चित्रशाळेचे वैशिष्ट होते. मुंबईत मोठ्या गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा सुरू करणारे प्रसिद्ध मूर्तीकार दीनानाथ वेलिंग यांच्यानंतर ही परंपरा खातू यांनी सक्षमपणे पुढे चालवली. गणेशमूर्तीमधील हावभाव आणि डोळ्यांची आकर्षक आखणी ही त्यांच्या मूर्तीकलेचे वैशिष्ट्य होते.खातू यांच्या गणेश चित्रशाळेत मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आकार घेतात. प्रसिद्घ लालबागच्या राजाची गणेशमूर्तीही खातू यांनी काही वर्षे घडवली होती. तसेच लालबाग चिंचपोकळी परिसरातील गणेशगल्ली तसेच चिंतामणी येथील गणेशमूर्तीही त्यांनी घडवल्या आहे. 

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी विजय खातू यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.