शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: वाहतूक नियमनासाठी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

By admin | Updated: October 2, 2016 20:28 IST

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शहरातील विविध चौकात वाहतुक नियमनासाठी पुढाकार घेतला. पिंपरीतील चौकात सिग्नलजवळ वाहन चालकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ

संजय माने/ऑनलाइन लोकमत
पिंपरी,दि. 2- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शहरातील विविध चौकात वाहतूक नियमनासाठी पुढाकार घेतला. पिंपरीतील चौकात सिग्नलजवळ वाहन चालकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ थांबण्याच्या सूचना विद्यार्थी देत होते. एरवी वाहनचालकांचा बेशिस्तपणा दिसून येणाºया चौकात सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी दीडपर्यंत कमालीची शिस्त दिसून आली. कधी नव्हे ते  रविवारी (आज) अनेक  पादचारी झेब्रा क्रॉसिंगवरून जात असल्याचे दृश्य पहावयास मिळाले. 
 
वाहने सावकाश चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा असे फलक हातात घेऊन विद्यार्थी चौका चौकात थांबले होते. पिंपरीतील डी वाय पाटील महाविद्यालय तसेच पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक चे विद्यार्थी, विद्यार्थीनी या उपक्रमात सहभागी झाले होते. वाहनचालकांशी हुज्जत न घालता ते फलक घेऊन रस्त्याच्या बाजुला थांबत होते. हातात फलक घेतलेले विद्यार्थी पाहून वाहनचालकसुद्धा वाहतुक नियमांचे पालक करत होते. रविवार सुटीचा दिवस असताना, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. 
 
निगडी ते पिंपरी दरम्यान प्रत्येक चौकात वाहतुक पोलिसांऐवजी विद्यार्थीच दिसून आले. वाहतुक नियमनासाठी विद्यार्थी सरसावल्याचे पाहून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या उपक्रमामुळे पादचाºयांना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करता आला. सुरक्षितरित्या रस्ता ओलांडणे शक्य झाले. प्रमुख चौकांमध्ये वाहतुक शाखेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाल्यास संबंधी वाहन चालकाला घरपोच दंडाची नोटीस पाठवली जाते. हे माहिती असूनही वाहनचालक नियम पाळत नाहीत. वाहतुक नियमन करणाºया विद्यार्थ्यांमुळे मात्र वाहनचालकांची शिस्त दिसून आली.