शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ : सोलापूरात रात्री दोन पर्यंत विसर्जनाची धामधूम सुरुच

By admin | Updated: September 16, 2016 04:12 IST

सोलापूर शहराच्या मधोमध असलेले सिध्देश्वर तलाव आणि विजापूर रस्त्यालगत असलेल्या संभाजी तलावावर आज रात्री दोन पर्यंत विसर्जनाची लगबग सुरुच होती.

दीपक होमकर : सोलापूर सोलापूर शहराच्या मधोमध असलेले सिध्देश्वर तलाव आणि विजापूर रस्त्यालगत असलेल्या संभाजी तलावावर आज रात्री दोन पर्यंत विसर्जनाची लगबग सुरुच होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास मोठ्या पावसाला सुरवात झाली आणि रेंगाळलेल्या मिरवणुकानी गती वाढवत थेट तळ गाठल. सिध्देश्वर मंदिराच्या भोवताली असलेल्या तलावात आज गणपती घाट आणि होम मैदान जवळील गेटवर विसर्जनासाठी केलेल्या कुंडात गणेश विसर्जनासाठी गर्दी होती दोन्ही कुंड कायम स्वरुपी विसर्जनासाठी बांधले असल्याने कुंडात पाच फुटापेक्षा मोठे गणपती पूर्ण बुडत नव्हते त्यामुळे पोहत कुंडाच्या पुढे जावून मुर्ती विसर्जन करण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करत होते. संभाजी तलावावर लष्कर आणि विजापूर रस्त्यावरील मंडळ आणि रहिवास्यानी गणेशाचे विसर्जन केले. सिध्देश्वरच्या तुलनेने येथील मिरवणुका लवकर आटोपल्या. तलावात चार ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तलाव काठापासूनच चार फूट खोल व पुढे आणखी खोल होत गेल्याने येथे पाच ते सात फुटाचे गणपती सहज विसर्जित होत होते. दहा फुटांवर बॅरेल व्दारे धोक्याची पातळी आखली होती. गणेशाचे विसर्जन रात्री दोन पर्यंत होत असले तरी दर्शक भाविकांची गर्दी मात्र बारा नंतर ओसरली. शिवाय बारा नंतर वाद्यास बंदी घातल्याने विनावाद्य केवळ मोरयाच्या जयघोष करत मिरवणूक रस्त्यावरुन तलावाच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या...