शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ- दफनभूमीसाठी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन

By admin | Updated: September 16, 2016 16:43 IST

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे नागरिकांनी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. येथे स्मशानभूमी नसल्याने ७ सप्टेंबर रोजी देखील प्रेत खांद्यावर घेऊन तहसील कार्यालयावर नेत आंदोलन करण्यात आले होते

ऑनलाइन लोकमत
वरवट बकाल, (जि.बुलडाणा), दि. 16 - संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे नागरिकांनी प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. येथे स्मशानभूमी नसल्याने ७ सप्टेंबर रोजी देखील प्रेत खांद्यावर घेऊन तहसील कार्यालयावर नेत आंदोलन करण्यात आले होते.
वरवट बकाल येथे स्मशानभूमी नसल्यामुळे नातेवाईकांना  ५ किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते. या ठिकाणी स्मशानभूमी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत असून, ७ सप्टेंबर नंतर शुक्रवारी देखील वरवट बकाल येथे प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आले.  दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता  वरवट येथील सरस्वताबाई सत्तु इंगळे  वय ७० या महिलेचे वृद्धापकाळाने  निधन झाले.दफनभूमी साठी जागा नसल्याने नातेवाईकांनी स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले. तथापि, ७ आणि ९ सप्टेंबर रोजी असाच पेच निर्माण झाला होता. त्यावेळी गावातील कमल गांधी यांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मात्र, शुक्रवारी स्मशान भूमीच्या जागेचा पेच कायम असल्याने सरस्वताबाई इंगळे यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केले. दोन्ही आंदोलनाच्यावेळी प्रशासनाने आठ दिवसांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्यामुळे वरवट येथे स्मशानभूमीची समस्या बिकट बनत असल्याचे दिसून येते.
पाहा व्हिडीओ-