शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

VIDEO: रत्नागिरीत होळीच्या सणाला गालबोट, साकव कोसळून पाच गंभीर

By admin | Updated: March 13, 2017 15:53 IST

ऑनलाइन लोकमत रत्नागिरी, दि. 13 - संगमेश्वरमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. कळंबुशीमध्ये होळीचे माड नेत असताना अचानक 35 ...

ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 13 - संगमेश्वरमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. कळंबुशीमध्ये होळीचे माड नेत असताना अचानक 35 वर्षं जुना साकव कोसळला असून, दुर्घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. तर पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संगमेश्वरच्या कळंबुशी-खाचरवाडी येथे गावकरी देवीचा माड घेऊन जात असतानाच अचानक त्यांच्यावर काळानं घाला घातला. कळंबुशीतील होळीसाठी अन्य गावातील गावकरीही मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. हा साकव 35 वर्षांहून फार जुना असून, क्षमतेपेक्षा जास्त माणसं एकाच वेळी गेल्यानं हा साकव कोसळला आहे. विशेष म्हणजे साकवाखालची नदी कोरडी असल्यानं मोठा अनर्थ टळला. साकवावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. खांद्यावर होळी असल्यानं अनेक जण दबले गेले. मात्र स्थानिकांनी तातडीनं बचावकार्य राबवत सर्व गावक-यांना बाहेर काढले. साकव कोसळतानाचं चित्र कॅमे-यात कैद झालं आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844u0q