शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

VIDEO : पिलांना वाचवण्यासाठी कोंबडीने दिली मोराशी झुंज

By admin | Updated: July 30, 2016 13:08 IST

आपल्या पिलांना मोरापासून वाचवण्यासाठी कोंबडीने झुंज देत त्याला पळवून लावले.

रमेश देसले 
ऑनलाइन लोकमत
ठेंगोडा (नाशिक), दि. ३० -  बागलाणच्या आदिवासी पट्यात मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात दिसुन येते. डोंगराळ व निसर्गरम्य वातावरण यामुळे परीसरात फेरफटका मारायला गेले तरी असख्य मोरांचे दर्शन घडते. आदिवासी बांधवाच्या पाळीव कोंबड्यामध्ये हे मोर सहज रममाण होतात. अशाच एका दृष्यात कोंबडी आपल्या पिंलासह फिरत असतांना मोराची नजर तिच्या लहान पिल्लावर गेली आणि तो त्यांना मटकावण्यासाठी पुढे झेपावला. कोंबडीचे पिल्लू आपल्या चोचीत पकडण्यासाठी मोराने अनेकदा प्रयत्न केले माञ मोराच्या मानाने अगदी लहान असलेल्या कोंबडीतील मातृत्व जागे झाले आणि आपल्या पिलांना वाचविण्यासाठी कोंबडीने आपल्या पिल्लाना आपल्या पंखाखाली कवटाळले व मोरावर गुरगुरत  मोठ्या हिमतीने आपल्या पिलांना वाचविले. मोरानेही  अखेर कोंबडीपुढे हार मानली आणि तो  दुसऱ्या भक्षाच्या शोधात निघुन गेला.