शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - स्वखर्चातून पक्ष्यांसाठी लावलेत जलपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 15:02 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 8 -  मालेगाव तालुक्यातील इंग्रजकालीन ईमारतीचा स्वखचार्तून कायापालट केल्यानंतर आता परिसरात असलेल्या झाडांवर स्वखचार्तून पक्ष्यांसाठी ...

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 8 -  मालेगाव तालुक्यातील इंग्रजकालीन ईमारतीचा स्वखचार्तून कायापालट केल्यानंतर आता परिसरात असलेल्या झाडांवर स्वखचार्तून पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवून पक्ष्यांप्रती असलेले प्रेम शिरपूर येथील पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कायार्चे सर्वत्र कौतूक होत आहे.शिरपूर पोलीस स्टेशन आवारात भव्य असे वृक्ष आहेत. या वृक्षांवर दरराजे शेकडो पशुपक्षी असतात. दिवसेंदिवस उन्हाळयाची वाढती दाहकता बघता शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांनी कर्मचाऱ्यांसमोर विचार व्यक्त केला. या कायार्ला कसलाही विचार न करता सर्वांनी होकार देवून वर्गणी करुन जेवढी झाडे त्यापेक्षा तिप्पट जलपात्रे विकत आणण्यात आलीत. एका झाडावर तीन ते चार जलपात्रे लावून त्यामध्ये दररोज वेगवेगळे कर्मचारी पाणी भरुन पक्ष्यांची तहान भागविण्यासचे कार्य करीत आहेत. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन आवारात असलेल्या झाडांवर त जलपात्रे लटकविण्यात आलीच शिवाय प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरासमोरील झाडावरही हे जलपात्रे ठेवण्यात आली आहेत.

घरासमोरील जलपात्रांमध्ये पोलीस विभागाच्या कुटुंबातील सदस्य पाणी भरताहेत तर पोलीस स्टेशन आवारातील झाडांवरील जलपात्रात दररोज वेगवेगळे कर्मचारी आपले कर्तव्य समजून पाणी भरत आहेत. या कायार्साठी ठाणेदार हरिष गवळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक कमलेश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल नवलसिंह चरवंडे, अक्षय सोनुने, शरद राऊत यांच्यासह प्रत्येक कर्मचाऱ्याने सहकार्य केले.वाढते तापमान लक्ष घेता व झाडांवरील पक्ष्यांची किलबिलाट पाहून जलपात्र उभारण्याची कल्पना आली. ही कल्पना सहकार्यांसमोर मांडल्याबरोबर त्यांनी लगेचच जलपात्रे विकत आणली व झाडांवर लटकविलीत. तसेच त्यामध्ये पाणी भरण्याची जबाबदारी सुध्दा न सांगता वाटून घेतली. कर्मचाऱ्यांची तत्परता पाहून त्यांच्यामध्ये असलेल्या पक्षीप्रेमाचे मला सुध्दा कौतूक वाटले.- हरिष गवळी पोलीस निरिक्षक, शिरपूर जैन https://www.dailymotion.com/video/x844yqk