शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांत नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 05:42 IST

- दीपक जाधव  पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये फेब्रुवारी २०१३ पासून भरती झालेल्या शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या ...

- दीपक जाधव 

पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये फेब्रुवारी २०१३ पासून भरती झालेल्या शिक्षकांच्याशिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. अनेक शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गांना शिकविणाºया शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २०१३ रोजी या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक काढले. परिषदेच्या प्रमाणपत्रांशी तंतोतंत जुळणारी बनावट प्रमाणपत्रे काही जणांनी सादर केल्याने ही पडताळणी होणार आहे.शिक्षण संचालकांना पत्र१३ फेब्रुवारी २०१३ नंतर राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व खासगी शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे पत्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संचालक यांना पाठविले आहे.त्यानुसार शिक्षण संचालकांनी या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे. या पडताळणीतून अनेक बनावट प्रमाणपत्रे उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती