शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

‘एव्हीएच’मध्ये वाहने पेटवली

By admin | Updated: June 4, 2015 04:05 IST

तालुक्यातील हलकर्णी येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना सुपे फाट्यानजीक हल्लेखोरांनी वाहने अडवून बेदम मारहाण केली

अलिबाग : सावित्री नदीमधील मगरींचे अस्तित्व बीरवाडी परिसरातील औद्योगिक कारखान्यांच्या प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. महाड शहरातील गवळ आळीशेजारील नदीकिनारी मंगळवारी सकाळी १० फूट लांबीची एक मगर मृतावस्थेत आढळून आली. यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.मृत मगरीस महाड नगर परिषदेच्या एका डंपरमधून शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीकरिता महाड स्मशानभूमीत नेण्यात आले. सुमारे ४०० किलो वजनाच्या या मृत मगरीचे शवविच्छेदन महाडच्या पशुसंवर्धन विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. आर. के. कोळेकर यांनी केले. या मगरीचे वयोमान अंदाजे २० वर्षे असून, तिचा नैसर्गिक मृत्यू असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.पुण्यातील पर्यावरणप्रेमी युवक आणि महाडमधील सावली संस्थेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ७० मगरी आढळल्या होत्या. आता त्यांची संख्या १०० च्या आसपास वाढली असल्याचे सावली संस्थेने प्रमुख व प्राणीमित्र गणराज जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संवेदनशील प्राणीमित्र आणि सफर प्राणी संरक्षण केंद्राचे राजेंद्र मुसळे, विनोद जाधव, वनक्षेत्रपाल आर.बी.पाथरवट, परिमंडळ वन अधिकारी एम.एस.पांडे, वनरक्षक एम.एस.देवरे,एम.एम.चव्हाण,पी.एम.पवार आदींनी मृत मगरीवर विधिवत अंत्यसंस्कार केले. (विशेष प्रतिनिधी)