शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

VEDIO : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा

By admin | Updated: August 1, 2016 19:51 IST

मुळातच सुंदर असलेल्या कोकणाचे पावसाळ्यातले रूप अजूनच न्यारे ! जिकडे पाहावं तिकडे हिरवळ, वाऱ्यावर डोलणारी ओलीचिंब झाडे, पावसाने स्वच्छ धुतलेले रस्ते, मन उल्हसित करणारा

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. १ -  मुळातच सुंदर असलेल्या कोकणाचे पावसाळ्यातले रूप अजूनच न्यारे ! जिकडे पाहावं तिकडे हिरवळ, वाऱ्यावर डोलणारी ओलीचिंब झाडे, पावसाने स्वच्छ धुतलेले रस्ते, मन उल्हसित करणारा गारवा आणि जागोजागी डोंगरांना फुटलेले धबधबे... हे असं कोकण बघायचं तर पावसाळ्यात कोकणात यायलाच हवं. सध्या पर्यटकांना अशीच साद घालतोय तो उक्षीचा धबधबा...

रत्नागिरी तालुक्यातील हा धबधबा कोकण रेल्वे मार्गाच्या शेजारीच असल्यामुळे खूपच प्रसिद्ध झाला आहे. निवळी-गणपतीपुळे मार्गावर नरबे फाट्यावरून उक्षीकडे जायला रस्ता आहे. गाडी घेऊन धबधब्यापर्यंत जाता येत नाही. थोडा वेळ चालावे लागते. पण एकदा धबधबा दिसला की चालण्याचे हे श्रम पूर्णपणे पुसले जातात.हा धबधबा रेल्वे मार्गाशेजारी असल्याने प्रवासी हमखास दारे खिडक्यांमध्ये येऊन धबधब्याचा आनंद घेतात. गेले काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधब्याचे तुषार आता रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणूनच त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे.