शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पहिल्या कॅप राऊंडनंतर एमबीबीएसच्या ३९० जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:37 IST

वैद्यकीय पदवी प्रवेश : बीडीएसच्या ३५९ जागा पहिल्या अलॉटमेंटनंतर शिल्ल्क

मुबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्या कॅप राऊंडनंतर सीईटी सेलकडून रिक्त जागांची संख्या जाहीर करण्यात आली. यामध्ये एमबीबीएसच्या ३९० तर बीडीएसच्या ३५९ जागा शिल्लक आहेत.

पहिल्या कॅप राउंडमध्ये एमबीबीएसच्या ५,१८४ जागा तर बीडीएसच्या २,२०८ जागा अलॉट करण्यात आल्या आहेत. नीटच्या निकालानंतर शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या सद्यस्थितीत असलेल्या जागा लक्षात घेता वैद्यकीय पदवी प्रवेशात यंदा ‘काँटे की टक्कर’ होणार हे आधीच स्पष्ट झाले होते.

सीईटी सेलकडून राज्यातील मेडिकल महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये तब्ब्ल ४३ हजार ३८६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर ७ ते ११ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पसंतीक्रम निवडायाचे होते. त्यानंतर शुक्रवारी, पहिली प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमबीबीबीएस आणि बीडीएसच्या जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच १ आॅगस्टपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे.

एमबीबीएस आणि बीडीएसच्या जागाच्राज्यात एमबीबीएसच्या एकूण ५,५७४ जागा असून त्यातील ३,४५४ जागा शासकीय तर २,१२० जागा खाजगी महाविद्यालयात आहेत. तर बीडीएसच्या एकूण २,५६७ जागा असून त्यातील २१७ शासकीय आणि २,३५० जागा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतील आहेत.च्यामधील ३,३६० शासकीय तर १,८२४ जागा खाजगी महाविद्यालयांतील जागा प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडला अलॉट करण्यात आल्या आहेत. बीडीएस प्रवेशासाठी अलॉट जागांमध्ये २०७ शासकीय तर २,००१ खाजगी जागांचा समावेश आहे.