शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

US Election 2020: ९३ टक्के मते घेऊन मराठी माणूस मिशिगन राज्याच्या प्रतिनिधीगृहात

By aparna.velankar | Updated: November 7, 2020 06:35 IST

US Election 2020: बेळगावमध्ये अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेले ठाणेदार एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. त्यांच्या  ‘मिलेनियर’ होण्याची कहाणी मराठी वाचकांना सुपरिचित आहे. 

-  अपर्णा वेलणकर

नाशिक :  ‘अमेरिकेची दारं बंद झाल्यासारखं अधुनमधून वाटू शकेल, हा देश आत्मकेंद्री बनला असून  जगातल्या कर्तृत्वाला आकर्षून घेण्याची अमेरिकेची क्षमता मंदावली आहे अशीही शंका येईल, पण स्वातर्य-समान संधी-समान हक्क आणि सर्वंकष लोकशाही ही मूल्यं या देशाच्या रक्तात रुजलेली आहेत; ती मंदावलेली दिसली तरी पुन्हा नव्याने उसळी घेतील,  ‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही’ अशी खात्री  मिशीगन राज्याचे स्टेट रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे श्रीनिवास  ठाणेदार यांनी व्यक्त केली आहे. डेमोक्रैट्स आणि रिपब्लिकन यांच्यामध्ये अर्धा विभागलेला  ‘अमेरिकन दुभंग’ अध्यक्षीय निवडणुकीने पृष्ठभागावर आणल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार  ‘लोकमत’शी बोलत होते.डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशी आक्रमक आणि हटवादी भूमिका घेऊन निवडणूक निकालाच्या बाबतीत कज्जेदलाली सुरू केलेली असली, तरी अमेरिकन राज्यघटना जी मूल्ये मानते, त्याच्या विरोधी निकाल अमेरिकन न्यायालये कधीही देणार नाहीत; त्यामुळे जो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटेत कसलेही न्यायालयीन अडथळे येणार नाहीत, अशी खात्रीही ठाणेदार यांनी व्यक्त केली.बेळगावमध्ये अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेले ठाणेदार एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. त्यांच्या  ‘मिलेनियर’ होण्याची कहाणी मराठी वाचकांना सुपरिचित आहे. 

 मी आज या देशाच्या कृपेने धनवान झालेला असलो, तरी दारिर्य म्हणजे काय आणि संधींचा अभाव किती क्लेशदायक असतो याचा अनुभव मी घेतलेला आहे, हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना पटले, म्हणूनच त्यांनी मला ही संधी दिली आहे. - श्रीनिवास  ठाणेदार

टॅग्स :US ElectionAmerica Election