शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

शनिशिंगणापूर देवस्थान सरकारच्या नियंत्रणाखाली, स्वतंत्र कायदा करण्यास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:41 IST

शिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम करून, उत्तम सोयी देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई : शिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम करून, उत्तम सोयी देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसे विधेयक पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल. कायद्यान्वये विश्वस्तांची नियुक्ती करणे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे अधिकार राज्य सरकारकडे राहतील. देवस्थानाच्या काही विश्वस्तांची अनियमितता व गैरव्यवहार, तसेच विश्वस्तांच्या नियुक्ती याबाबत तक्रारी आल्या होत्या. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटनाही तिथे घडल्याने हा निर्णय झाला.>नवीन कायद्यामुळे श्री शनैश्वर देवतेच्या धार्मिक प्रथा व परंपरा जपून दर्शन व्यवस्थेबाबत आता भेदभाव नष्ट करून एकसंघता आणण्यात येईल. दानाच्या निधीतून भक्तांसाठी अधिक सोईसुविधा निर्माण केल्या जाताली आणि अतिरिक्त निधीतून समाजोपयोगी शैक्षणिक व वैद्यकीय कार्य केले जाईल.>भाविकांच्या सोयीकडे देणार लक्षअस्तित्वातील सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करून नवीन कायद्यान्वये श्री शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे. तिथे भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या प्रमाणात याठिकाणी सोईसुविधा निर्माण करणे आवश्यक होते, असे सांगण्यात आले.