शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कार्ल्यातील 'एकविरादेवी' मंदिर अनधिकृत

By admin | Updated: December 10, 2015 11:52 IST

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचे मंदिर हे अनधिकृत आहे, असा दावा मावळच्या तहसीलदारांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १० - राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचे मंदिर हे अनधिकृत आहे, असा दावा मावळच्या तहसीलदारांनी केला आहे. मात्र यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  एक महिन्याच्या आत मावळच्या तहसिलदारांनी याचा खुलासाकरून भाविरकांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिला आहे. 
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, मावळ तहसीलदांनी मावळमधील ३५ गावांतील ३७ मदिरांची यादी प्रसिध्द करत ती अनधिकृत असल्याचे म्हटले होते. त्या यादीत पांडवकालीन कार्ला लेण्यांच्या गुंफेतील एकविरा देवीच्या मंदिराचाही समावेश करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने कार्ला गडावर पत्रकार परिषद घेऊन मावळ तहसिलदारांचा निषेध नोंदवण्यात आला. त्यावेळी बोलताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे म्हणाले, कार्ला मंदिराच्या जुन्या शिलालेखांवर १८५७ सालाचा उल्लेख आढळतो. यावरून या मंदिराच्या प्राचिनतेची कल्पना येते. तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या रेकॉर्डवरील हे मंदिर असताना तहसिलदारांनी ते अनधिकृतच्या यादीत टाकणे ही बाब अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे.