शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अनधिकृत ते अधिकृत!

By admin | Updated: December 16, 2014 03:50 IST

ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांलगत लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, ती दंड आकारून नियमित करण्याचे धोरण शासन स्वीकारणार आहे.

नागपूर : ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांलगत लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, ती दंड आकारून नियमित करण्याचे धोरण शासन स्वीकारणार आहे. मात्र विकास आराखड्यातील आरक्षणात बाधा आणणारी अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात येतील, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई राजकीय दबाव टाकून रोखणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल, असेही ते म्हणाले. पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याबाबत अनंत गाडगीळ, शरद रणपिसे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावरील प्रश्नोत्तरात खडसे यांनी वरील घोषणा केल्या. खडसे म्हणाले, की एमआरटीपी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सरकारने आणले आहे. त्यामध्ये सुचवलेल्या सुधारणा या ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे शहरांलगतची लक्षावधी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. (विशेष प्रतिनिधी)