शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा अजून विचार केलेला नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 24, 2017 15:21 IST

आपण युतीबाबत अजून कोणत्याप्रकारे विचार केलेला नाही. सध्या विजयाच्या आनंदात आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपा दोन्ही पक्ष 114च्या मॅजिक फिगरपासून दूरच आहेत. यामुळे बंडखोर व अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने मुंबई मनपावर सत्ता कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारी शिवसेना-भाजपा सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार का?, याची चर्चा सध्या राज्यातील राजकारणात सुरू आहे.
 
मात्र, आपण युतीबाबत अजून कोणत्याही प्रकारे विचार केलेला नाही. सध्या विजयाच्या आनंदात आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  मातोश्रीबाहेर येऊन जनतेचे आभार मानताना त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, दुसरीकडे 'मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही', असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नितीन गडकरींच्या या भूमिकेमुळे विधानसभेप्रमाणे महापालिकेतही दोन भाऊ मांडीला मांडी लावून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
आणखी बातम्या