नवी दिल्ली: भाजपा कार्यकर्त्याचा खून केल्याप्रकरणी पप्पू कलानीला ठोठावण्यात आलेली जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. कल्याण सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पप्पू कलानीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १९९९ मध्ये इंदर भतिजाचा खून केल्याप्रकरणी पप्पू कलानी व त्याच्या तीन साथीदारांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
ँँपप्पू कलानीची जन्मठेप कायम
By admin | Updated: May 6, 2015 04:09 IST