शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका शाळेची पटसंख्या अवघी ४ हजारावर; शिक्षण सभापतींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 18:21 IST

कोरोना काळात महापालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोप।महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोना काळात महापालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोप।महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला. याबाबतचे निवेदन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना देऊन पटसंख्या वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची निकम यांनी मागणी केली. 

उल्हासनगर महापालिकेच्या शाळा कोरोना संसर्गामुळे बंद असून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी शाळेच्या पटसंख्यावर झाल्याचे बोलले जात आहे. शेजारील बदलापूरसह अन्य शहराच्या महापालिका शाळेतील पटसंख्या वाढली. मात्र महापालिका शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी व मुलांत शिक्षणाबाबत आवड निर्माण होण्यासाठी ऑनलाईन शिकवणीद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची संकल्पना शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी महापालिका प्रशासन अधिकाऱ्या समोर मांडली. सभापती शुभांगी बेहनवाल यांनी शिक्षण मंडळ कार्यालयाला भेट देऊन प्रशासन अधिकारी बी एन मोहिते याच्याशी अन्य अधिकाऱ्या सोबत चर्चा केली. 

महापालिका शाळेत एकेकाळी १२ हजारा पेक्षा जास्त मुलांची पटसंख्या होती. ती ४ हजारावर आल्याने, आश्चर्य व्यक्त आहे. महापालिका शाळेत कोरोना काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास शाळेतील पटसंख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सभापती शुभांगी निकम यांनी आयुक्तांची भेट घेऊन, तसे निवेदन दिले. तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका रजपूत यांची भेट घेऊन शिक्षण मंडळाच्या समस्या मांडल्या आहेत. बहुतांश शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून शाळेच्या जागेवर भूमाफिया अवैधरित्या आरसीसी बांधकामे करीत असल्याची लेखी तक्रार गेल्या आठवड्यात भाजपच्या नगरसेविका कविता गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. याप्रकारने शाळा सुरक्षित नसल्याचे उघड झाले. 

महापालिका शाळा इमारतीच्या जागेवर बांधकामे? दोन वर्षा पूर्वी कॅम्प नं-१ येथील महापालिका शाळेची इमारत पाडून त्याजागी अवैध बांधकामे उभे करण्याचा घाट शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी उधळून लावला होता. शाळा इमारती व त्यांच्या खुल्या जागेवर भूमाफियांचा डोळा असून कॅम्प नं-५ येथील शाळेच्या जागेवर बांधकामे होत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेविकेचे लेखी केली. महापालिका शाळा वाचविण्यासाठी अतिक्रमण विभागाने अश्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.