शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:30 IST

वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

सातारा-

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची विविध मार्गांनी बदनामी करण्याचं काम केलं जात आहे. या विकृतीला वेळीच आवरलं पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. ते सातऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवरायांचं लोकशाहीतील योगदान पटवून देताना उदयनराजे यांनी यावेळी इस्लामिक देशांचं उदाहरण दिलं. 

"जगात आज जर इस्लामिक देश पाहिले तर तिथं आजही राजेशाही आहे. तसं जर शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आज देशात लोकशाही असती का? आपलीही त्याच देशांसारखी परिस्थिती असती हे समजून घेतलं पाहिजे. जगाच्या पाठिवर छत्रपती शिवराय हे असे एकमेव राजे होते की त्यांना लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे असलं वाटलं. पण आज इथं प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतोय", असं उदयनराजे म्हणाले. 

...तर महासत्ता नव्हे, महातुकडे होतील"जग इतक्या वेगानं पुढे जातंय लोकांनी आमचा विचार करायचं बंद केलं आहे. त्यामुळे महाराजांचा विचार अस्तित्वात राहिलेला नाही असंच सध्या दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचा विचार नसता तर देश अखंड राहिला असता का? हे समजून घेतलं पाहिजे. देशाला महासत्ता बनवायचं प्रत्येकजण बोलतोय. पण छत्रपतींचा विचार पुढे नेला नाही. त्या विचारानं वागलं नाही तर महासत्ता काय देशाचे महातुकडे होतील. सर्वत्र वाताहत होईल", असं उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले