शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी मारली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 18:48 IST

फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी उडी मारल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देफोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी उडी मारल्याची घटना घडली आहे.

जयंत धुळपमहाड, दि. 26- फोटो काढायला सांगून रायगडच्या टकमक टोकावरुन दोन जणांनी उडी मारल्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातील कुंभारडे गावांतील लता राम मुकणे(15) आणि माणगांव तालुक्यांतील कासेवाडी येथील तरुण सोनू (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे दोघे शनिवारी दुपारी 2.15 वाजता रायगड किल्ल्याच्या टकमक टोकरुन खाली दरीत पडून हरवले असल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शोध पथकाकडून त्या दोघांचा शोध घेतला जातो आहे. रायगडमध्ये मुसळधार पाऊस असल्याने शोध पथकाच्या कामात व्यत्यय येत असल्याची माहिती मिळते आहे. 

लता राम मुकणे, तीचा चुलत भाऊ राहुल सुरेश मुकणे (17) आणि लताचा  परिचित मित्र सोनू असे तिघे रायगड किल्ल्यावर गेले होते. टकमक टोकाजवळ गेल्यावर लता राम मुकणे आणि सोनू या दोघांनी त्या दोघांचा फोटो काढण्यास आपल्याला सांगितले. मी फोटो काढत असतानाच ते मला बाय बाय राहूल असे म्हणाले आणि टकमक टोकावरुन खाली दरीत पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी लता राम मुकणे हिचा चुलत भाऊ राहुल सुरेश मुकणे याने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान लता राम मुकणे आणि सोनू हे दोघे टकमक टोकावरुन खाली दरीत पडतानाचा फोटो राहुल सुरेश मुकणे यांच्याकडून पोलीसांना प्राप्त झाला आहे. हा अपघात आहे वा अन्य काही या बाबतची स्पष्टता तपासाअंतीच हाोवू शकेल असे महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांनी अखेरीस सांगितले.