शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गुलिस्तानगर गोळीबार प्रकरणात दोन गावठी पिस्टल जप्त

By admin | Updated: January 14, 2015 23:18 IST

गुलिस्ता नगरात सोमवारी आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून बुधवारी दोन गावठी पिस्टल

अमरावती : गुलिस्ता नगरात सोमवारी आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून बुधवारी दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. बाबाद्दीन वल्द बद्रोद्दीन (४४,रा.कमेला ग्राऊंड), कलंदररोद्दीन वल्द बद्रोद्दीन (३५,रा.जमील कॉलनी), अहेफाज अहेमद ऐजाज अहेमद (३५,रा. जाकिर कॉलनी), शेख वसीम उर्फ चायना वल्द शेख मकसूद (२६, रा. हैदरपुरा), अफरोज खान, मोहम्मद इरफान ऊर्फ अंग्रेज वल्द मोहम्मद युसुफ, अजहर खान ऊर्फ चायना झुरावर खान यांना अटक करण्यात आली होती. या सातही आरोपींना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपींच्या कबुलीतून बुधवारी पोलिसांनी दोन आरोपींकडून दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. आरीफ लेंड्यावर उपचार नागपूर येथील रुग्णालयात सुरु आहे