शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: July 23, 2016 02:02 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व्यथित होऊन जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी २२ जुलै रोजी मृत्यूस कवटाळले.

बुलडाणा: सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व्यथित होऊन जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी २२ जुलै रोजी मृत्यूस कवटाळले. मोताळा तालुक्यातील महालपिंप्री येथील राजेंद्र पुंडलीक गारमोडे (वय ३८) या शेतकर्‍याने राहत्या घरात शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेद्र गारमोडे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती असून त्यांच्यावर बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपये कर्ज होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व आई-वडील असा आप्त परिवार आहे. दुसर्‍या घटनेत बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील काशिराम किसन शिंदे (वय ६0) या शेतकर्‍याने २२ जुलै रोजी दुपारी विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे अत्यावस्थेत त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतक काशिराम शिंदे यांच्यावर महाराष्ट्र बँकसह इतर बँकाचे जवळपास ५0 हजारांचे कर्ज होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा आप्त परिवार आहे.