शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळी पदे, परीक्षा मात्र एकच! अर्ज आणि फी घेतली मात्र दोनची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 07:06 IST

एमपीएससीने समाज कल्याण अधिकारी - गट ब पदासाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती तर, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी- गट ब पदासाठी ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

- दीपक भातुसे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दोन वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या, वेगळे अर्ज भरून घेतले, वेगवेगळी फी भरून घेतली. मात्र, या दोन पदांसाठी परीक्षा एकच घेतली जाणार आहे. एमपीएससीने घातलेल्या या घोळाबद्दल स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

एमपीएससीने समाज कल्याण अधिकारी - गट ब पदासाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती तर, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी- गट ब पदासाठी ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, या दोन्ही पदांसाठी  संयुक्त चाळणी परीक्षा रविवार १९ मे, २०२४ रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

अर्ज वेगळे, फी वेगळी मग परीक्षा एकच का?

nदोन्ही पदांसाठी एकच परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज भरून दोनदा फी भरली होती. nजर अर्ज वेगळे घेतले, फी दोन्ही अर्जांसाठी घेतली तर मग परीक्षा वेगवेगळी का घेतली जात नाही, असा सवाल हे विद्यार्थी करत आहेत. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा