शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनवरील दोन खटले सीबीआयकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 02:05 IST

महाराष्ट्रात छोटा राजनवर नोंदवण्यात आलेल्या आठ केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोमवारी सीबीआयने विशेष मोक्का न्यायालयाला दिली.

मुंबई: महाराष्ट्रात छोटा राजनवर नोंदवण्यात आलेल्या आठ केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोमवारी सीबीआयने विशेष मोक्का न्यायालयाला दिली.गेल्या सुनावणीवेळी छोटा राजनच्या वकिलांनी सर्व केसेसमध्ये राजनला ताब्यात घेण्याचा आदेश सीबीआयला द्यावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. सीबीआयने या केसेसमध्ये पुन्हा एकदा एफआयआर नोंदवावा लागेल आणि ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे या अर्जावर नंतर उत्तर देऊ, असे न्यायालयाला सांगितले. सीबीआयच्या या भूमिकेवर राजनच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पुन्हा एकदा एफआयआर नोंदवणे, ही एक औपचारिकता आहे आणि छोटा राजनला ताब्यात घेण्याच्या निर्णयात ही औपचारिकता अडथळा असू शकत नाही, असे म्हणत न्या. आडकर यांनी छोटा राजनच्या वकिलांना संबंधित निकाल सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जेडे हत्याप्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच पूर्ण होईल, अशी माहितीही सीबीआयने न्या. आडकर यांना दिली. त्यावर न्या. आडकर यांनी जेडे हत्येप्रकरणाची सुनावणी २८ मार्च रोजी ठेवली. ते राजनच्या अर्जावरील सुनावणी १७ मार्च रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)