शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

‘डायल १०८’ने वाचविले सव्वातीन लाख प्राण

By admin | Updated: June 8, 2015 01:47 IST

‘डायल १०८’ या रुग्णवाहिका सेवेमुळे मे अखेर राज्यभरातील तब्बल ३ लाख ३० हजार ३ जणांना जीवदान मिळाले आहे.

पुणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ‘डायल १०८’ या रुग्णवाहिका सेवेमुळे मे अखेर राज्यभरातील तब्बल ३ लाख ३० हजार ३ जणांना जीवदान मिळाले आहे.१०८ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर तात्काळ महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात़ २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका आहेत़ यामध्ये २३३ अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका असून ७०४ बेसिक रुग्णवाहिका समाविष्ट आहेत़ अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते, अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस चे मुख्य संचालन अधिकारी डॉ़ ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली़ सेवा देण्यात आलेले जिल्हानिहाय रुग्णनगर १४९५०, अकोला ५९०४, अमरावती ११०२७ औरंगाबाद १४०९१, बीड ९४७२, भंडारा ४३५७ बुलढाणा ८४३४, चंद्रपूर ६८३९, धुळे ६४५७, गडचिरोली २५५१, गोंदिया ४८४३, हिंगोली ५३०८, जळगाव १२१११, जालना ६२५७, कोल्हापूर १५०१३, लातूर १०४७३, मुंबई २६५३९, नागपूर १२२९४नांदेड १२९५५, नंदुरबार ४७०७, नाशिक १६२२५उस्मानाबाद ६५७४, परभणी ५७०१, पुणे २२६३४ रायगड ४९७१, रत्नागिरी ३८६२, सांगली १०७८७ सातारा ११२७३, सिंधुदुर्ग २८८३, सोलापूर १४१२३ ठाणे १५३९३, वर्धा २७५०, वाशिम ४४०७ यवतमाळ १०४२७, पालघर २९९६़