शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नक्षल्यांची ‘मुंबई लिंक’ शोधण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:34 IST

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या सात संशयित नक्षलवाद्यांची ३ जानेवारीला मुंंबईसह राज्यात झालेल्या दंगलीमध्ये बजाविलेली भूमिका आणि स्थानिक कार्यकर्त्यांना

मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या सात संशयित नक्षलवाद्यांची ३ जानेवारीला मुंंबईसह राज्यात झालेल्या दंगलीमध्ये बजाविलेली भूमिका आणि स्थानिक कार्यकर्त्यांना केलेल्या सहकार्याबाबतची माहिती घेतली जात आहे. त्यांच्याकडे जप्त केलेल्या साहित्यातून स्थानिक संदर्भाचे ‘कनेक्शन’ शोधण्यात येत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असलेल्या सात तरुणांना शुक्रवारी एटीएएसच्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. हे सर्वजण तेलंगणच्या करीमनगर व नालगोंडा येथील असून गेल्या काही दिवसांपासून ते मुंबई उपनगर व डोंबिवलीत वास्तव्यास होते. त्यांना याठिकाणी सहकार्य करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. सातजणांचा कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यभरात उद्भविलेल्या हिंसाचारामागे सहभाग असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव