शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

ट्रकला धडकून आकुर्डीत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 19:16 IST

पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 - पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात  दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विजयकुमार चिंदनदास वाणी (वय २३, मूळगाव सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. आकुर्डी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये टायर पंक्चर झाल्याने एक ट्रक उभा होता. दुपारी दुचाकीवरून आकुर्डी येथून जात असताना तो ट्रकला जोरात धडकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या विजय याला त्वरित उपचारासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.