शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तिघाडीत पेच! एकनाथ शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढविणार; खासदारांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 10:05 IST

भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटात जागावाटप कसे होणार याचा पेच निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या सर्वच्या सर्व २२ जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी सोमवारी पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत जिंकलेल्या १८ तर पराभूत झालेल्या ४ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटात जागावाटप कसे होणार याचा पेच निर्माण झाला आहे.

 या बैठकीला शिंदे गटात असलेले सर्व १३ खासदार उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. मंत्र्यांवर प्रत्येकी दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल, असेही ठरले. 

जागा बदलण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर २२ जागा लढवणार आहोतच. मात्र यातील एखादी जागा बदलायची झाल्यास त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्कप्रमुखही नेमले जातील. वेगवेगळ्या समन्वय समित्याही नेमण्यात येणार असल्याचे शेवाळे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा